{
  "village_code": "272600070326970000",
  "village_name": "शेवगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 50186,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:06:10Z",
  "surveys": [
    "868"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुरेखा भास्कर वावरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंगल भास्करराव वावरे ऐवजी सुरेखा भास्कर वावरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शेवगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/राजपत्र/दुरुस्ती/35/2026 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन अन्वये मंगल भास्करराव वावरे ऐवजी सुरेखा भास्कर वावरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "तोरणे पोमल दत्तात्रय"
}
