{
  "village_code": "272600070326970000",
  "village_name": "शेवगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 50201,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:06:10Z",
  "surveys": [
    "842/1/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रवरा सहकारी बँक लि लोणी बु शेड्युल्ड बँक शाखा शेवगाव\nगहाणखत लिहुन देणार : मधुसुदन भगवान धुत रा. शेवगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4696-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 842/1/2/3 क्षेत्र 2.2596 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुसुदन भगवान धुत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तोरणे पोमल दत्तात्रय"
}
