{
  "village_code": "272600070326970000",
  "village_name": "शेवगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 50208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:06:10Z",
  "surveys": [
    "1048/2/अ/1/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा शेवगाव, शेवगाव\nलिहून देणार : चंद्रकांत आसाराम इथापे रा. शेवगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4963 दिनांक 30/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1048/2/अ/1/1/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा शेवगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तोरणे पोमल दत्तात्रय"
}
