{
  "village_code": "272600070327030000",
  "village_name": "मंगरुळ बुद्रुक",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:44:06Z",
  "surveys": [
    "5",
    "91"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nलिहुन घेणार : मंगरूळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या , मंगरूळ\nलिहुन देणार : नामदेव महादु फुंदे रा. मंगरुळ बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल नंबर 635 इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 5, 91 क्षेत्र 0.58 हे.आर वर रक्कम रुपये 500000/-पाच लाख रुपयाचा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सफर अहमद खान"
}
