{
  "village_code": "272600070327040000",
  "village_name": "कोळगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2067,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:21:36Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : कोळगाव वि.का.सेवा सहकारी सोसा लि.कोळगाव\nलिहून घेणार : शामराव रावण झिरपे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 247 तपशिल : दिनांक 12/06/2020 रोजी कोळगांव वि का से सो चा शामराव रावण झिरपे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 1478\nदि-08/05/2012 कोळगाव वि का.से.सो.र.रू.450000।-शामराव झिरपे - 965\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सफर अहमद खान"
}
