{
  "village_code": "272600070327050000",
  "village_name": "हसनापुर",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1868,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:15:35Z",
  "surveys": [
    "299/1/3",
    "299/2/3",
    "299/2/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा शेवगाव , शेवगाव\nलिहून देणार : अर्जुन सयाजी ढाकणे रा. हसनापुर यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर 299/2/3, 299/2/7, 299/1/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक शाखा शेवगाव यांचेकडील पत्र दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सफर अहमद खान"
}
