{
  "village_code": "272600070327070000",
  "village_name": "माळेगांव ने",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2221,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:09:07Z",
  "surveys": [
    "85/1",
    "85/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/जमीन/153/2026\nआदेश दिनांक : 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/जमीन/153/2026 आदेश दिनांक : 28/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध)नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) सुधारणा नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2(2), मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडील परिपत्रक क्र.भूमापन 3/विनोक्र 273/17/2019, दि.19/08/2019 या प्रमाणे\nमा.उपविभागीय अधिकारी पाथर्डी भाग, पाथर्डी यांचेकडील आदेश क्र.1)आदेश क्र.कावि/जमीन/एस.आर/15/2026, दिनांक 18/09/2026\nआदेश वरुन मौजे माळेगाव ने येथील गट नंबर 85/1 मधील खातेदार\n1) अंबादास नामदेव होळकर यांचे पोटखराबा वर्ग अ मधील क्षेत्र 0.26 हे.आर. ,\n2) देविदास नामदेव होळकर यांचे पोटखराबा वर्ग अ मधील क्षेत्र 0.26 हे.आर. ,\nमौजे माळेगाव ने येथील गट नंबर 85/2 मधील खातेदार\n1)अंबादास नामदेव होळकर यांचे पोटखराबा वर्ग अ मधील क्षेत्र 0.54 हे.आर. ,\n2) देविदास नामदेव होळकर यांचे पोटखराबा वर्ग अ मधील क्षेत्र 0.55 हे.आर. ,\nलागवडीखाली आणलेले असल्याने सदर क्षेत्र पोटखराबा वर्ग अ मधुन कमी करुन लागवडयोग्य क्षेत्रात समाविष्ठ करणे कामी उक्त आदेश त्याचप्रमाणे मा. उप अधीक्षक भूमी अभिलेख शेवगाव यांचेकडील कमी जास्त पत्रक जा.क्र.1514/2026 दि.27/10/2026 व लगत मा.तहसीलदार सो शेवगाव यांज कडील पत्र क्र. क्र.कावि/जमीन/153/2026 आदेश दिनांक : 28/10/2026 वरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "महेश बाळासाहेब निकम"
}
