{
  "village_code": "272600070327120000",
  "village_name": "शहाजापुर",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1522,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:12:46Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026फेरफार नोंद : बोजा कमी करणे\nलिहून देणार : अ.नगर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. अ,नगर/ तत्कालीन भु विकास बँक\nलिहून घेणार : जयराम खंडू डोईफोडे\nमौजे शहाजापूर येथील गट क्र. 121 जुना सर्व्हे क्र. 18/4 वरील बँकेचे कर्ज लिहून घेणार यांनी पूर्ण कर्ज फेड केल्यामुळे बँकेचे बोजा कमी करणेबाबत चे पत्र जावक क्र. 574 शाखा अ.नगर दि.06/02/2026 दिलेवरून अधिकार अभिलेखातील बँकेचा बोजा कमी करून मूळ खातेदार जयराम खंडू डोईफोडे, आश्रू खंडू डोईफोडे व यादव खंडू डोईफोडे यांच्या नावाची नोंद केली असे.",
  "talathi": "जॉर्ज प्रकाश कांबळे"
}
