{
  "village_code": "272600070327130000",
  "village_name": "अमरापुर",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5975,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:16:15Z",
  "surveys": [
    "498/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को ऑॅप बँक लि बीड शाखा शेवगांव\nगहाणखत लिहुन देणार : कौशल्या बाळासाहेब लाड रा. अमरापुर यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4284-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 498/2/1 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कौशल्या बाळासाहेब लाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जॉर्ज प्रकाश कांबळे"
}
