{
  "village_code": "272600070327210000",
  "village_name": "कुरुडगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2103,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:21:00Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : उच्च न्यायालय\nआदेश क्रमांक : मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंच कडील द्वितीय अपिल क्र. Second Appeal No. 346/2017\nआदेश दिनांक : 17/11/2025\nवादी- 1) सोमनाथ एकनाथ काळे, रा.- कुरुड्गाव, ता.- शेवगाव, जि. अ. नगर\n2) राजेंद्र एकनाथ काळे, रा.- कुरुड्गाव, ता.- शेवगाव, जि. अ. नगर\n3) आशाबाई एकनाथ काळे. रा.- कुरुड्गाव, ता.- शेवगाव, जि. अ. नगर\nप्रतिवादी- 1) निवृत्ती मारुती काळे, रा.- कुरुड्गाव, ता.- शेवगाव, जि. अ. नगर\n2) एकनाथ दगडू थोरात, रा.- खानापूर, ता.- शेवगाव, जि. अ. नगर\n3) लक्ष्मण अण्णाजी काळे. रा.- कुरुड्गाव, ता.- शेवगाव, जि. अ. नगर\nवरील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये मूळ दावा मे.दिवाणी न्यायाधीश साहेब जु. डिव्हीजन शेवगाव यांचेकडील दावा क्र. R.C.S. No. 147/2006 निकाल दि.- 22/04/2010 अन्वये अपिलार्थी (मूळ वादी) यांनी कुरूडगाव (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील गट क्र. 27 मधील 24 आर जमिनीच्या मालकी हक्कासाठी आणि खरेदीखत (Exh. 57) रद्द ठरवण्यासाठी दावा दाखल केला होता. हा दावा अपिलार्थींच्या बाजूने मंजूर झाला होता.\nत्यावर पहिले अपिल मुख्य जिल्हा न्यायाधीश अहमदनगर यांचेकडील अपील क्र. R.C.A. No. 154/2010 या निर्णयाविरुद्ध प्रतिवादी क्र. 1 (कै. निवृत्ती मारुती काळे) यांनी अपिल केले, जे दि.- 22/04/2016 रोजी त्यांच्या बाजूने मंजूर होऊन मूळ निकाल रद्द करण्यात आला होता.\nत्याविरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंच कडे द्वितीय अपिल क्र. Second Appeal No. 346/2017: चा निकाल दि.- 17/11/2025 नुसार मूळ दावा मे.दिवाणी न्यायाधीश साहेब जु. डिव्हीजन शेवगाव यांचेकडील दावा क्र. R.C.S. No. 147/2006 निकाल दि.- 22/04/2010 कायम ठेवण्यात आला आहे.\nवरील निकालानुसार व तहसील कार्यालय शेवगाव क्र.कावि/52/2026 शेवगाव दि. 17-06-2026 मौजे कुरुड्गाव येथील गट नं. 27 मधील प्रतिवादी यांचे नावावरील 0.24 हे. आर. क्षेत्र वादी यांच्या नावे करण्यास्तव नोंद घेतली असे.",
  "talathi": "अभिजित संजय गरुड"
}
