{
  "village_code": "272600070327220000",
  "village_name": "गदेवाडी",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:24:15Z",
  "surveys": [
    "404"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : शेवगाव तालुका मराठा सेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., शेवगाव , ता. शेवगाव, जि. अ.नगर\nलिहून घेणार : कर्जदार- धावणे देविदास विष्णुपंत रा. गदेवाडी, , ता. शेवगाव, जि. अ.नगर करिता जामीनदार - विष्णु शिवाजी मडके रा. गदेवाडी, , ता. शेवगाव, जि. अ.नगर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 404 तपशिल : मडके विष्णू शिवाजी यांची मिळकत शेवगाव तालुका सेवा मराठा ग्रा.बी.शे.सह.पत.मर्या. यांनी अ.नगर जिल्हा पतसंस्थांचे सह.फेड.मर्या. यांचे हुकुमाने जप्त केली. - 6842\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पत.सह.फेड.मर्या.,अ.नगर यांचेकडील पत्र जा.क्र. 822/2026 दि. 21-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिजित संजय गरुड"
}
