{
  "village_code": "272600070327220000",
  "village_name": "गदेवाडी",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:24:15Z",
  "surveys": [
    "458/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : कुरुड्गाव वि. का. से. स. सो. लि\nलिहून घेणार : श्रीमती सुनिता अर्जुन काटे यांच्यातर्फे अर्जदार श्रीमती मिना एकनाथ गोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 458/1 तपशिल : दिनांक 26/08/2020 रोजी कुरुडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चा सुनिता अर्जुन काटे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 5710\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 27-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिजित संजय गरुड"
}
