{
  "village_code": "272600070327220000",
  "village_name": "गदेवाडी",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7453,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:24:15Z",
  "surveys": [
    "171/2",
    "53/2",
    "566/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एस.आर./125/2026\nआदेश दिनांक : 23/10/2026\nअर्जदार- श्री, प्रमोद वसंत जोशी व इतर, रा. गदेवाडी , ता.शेवगाव, जि. अ. नगर\nलिहून देणार – 1) - श्री. वसंत विश्वनाथ जोशी, रा. गदेवाडी, ता.शेवगाव, जि. अ. नगर\nलिहून घेणार – 1) श्री, प्रमोद वसंत जोशी, रोहिणी प्रमोद जोशी रा. गदेवाडी ता.शेवगाव, जि. अ. नगर\nवरील लिहून देणार व घेणार यांनी म.ज.म.अधि.1966 चे कलम 85 प्रमाणे तहसीलदार शेवगाव यांचे समोर आदेश क्रमांक:- क्र.कावि/वाटप/एस.आर./125/2026 दिनांक:- 23/10/2026 प्रमाणे जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले आहे.\nवाटपापुर्वीचा तपशील-\n1) गट नं.- 53/2 , वाटपापुर्वीचे क्षेत्र(हे.आर):- 0.90 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर . ज्याच्या नावे क्षेत्र आहे त्यांचे नाव- - . श्री, वसंत विश्वनाथ जोशी.\n2) गट नं.- 566/3 , वाटपापुर्वीचे क्षेत्र(हे.आर):- 0.36 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर. ज्याच्या नावे क्षेत्र आहे त्यांचे नाव- - . श्री, वसंत विश्वनाथ जोशी.\n3) गट नं.- 171/2 , वाटपापुर्वीचे क्षेत्र(हे.आर):- 1.73 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर. ज्याच्या नावे क्षेत्र आहे त्यांचे नाव- - . श्री, वसंत विश्वनाथ जोशी.\nवाटपानंतरचा तपशील-\n1) गट नं.- 53/2 , वाटपाचे क्षेत्र(हे.आर):- 0.90 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर . यापैकी पूर्ण क्षेत्र श्री. प्रमोद वसंत जोशी, यांच्या नावे केलेले आहे. क्षेत्र - 0.90 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर .दिशा- वहिवाटीप्रमाणे\n2) गट नं.- 566/3 , वाटपाचे क्षेत्र(हे.आर):- 0.36 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर . यापैकी पूर्ण क्षेत्र श्री. प्रमोद वसंत जोशी, यांच्या नावे केलेले आहे. क्षेत्र - 0.36 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर .दिशा- वहिवाटीप्रमाणे\n3) गट नं.- 171/2 , वाटपाचे क्षेत्र(हे.आर):- 1.73 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर . यापैकी पूर्ण क्षेत्र श्री. रोहिणी प्रमोद जोशी, यांच्या नावे केलेले आहे. क्षेत्र – 1.73 हे. आर ,पो.ख. 0.00 हे. आर .दिशा- वहिवाटीप्रमाणे\nवरील प्रमाणे वाटप करण्याचे आपआपसात सरसनिरस मनाने ठरले आहे.\nकरिता मा.तहसीलदार साहेब शेवगाव यांच्या आदेशाप्रमाणे नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अभिजित संजय गरुड"
}
