{
  "village_code": "272600070327230000",
  "village_name": "दहिगांव शे",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2937,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:31:15Z",
  "gone_at": "2026-11-01T20:26:25Z",
  "surveys": [
    "105",
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं. 330/2026\nआदेश दिनांक : 29/08/2026\nसिव्हील जज्ज साहेब शेवगाव, यांचेकडील रे.मु.नं. 330/2026 दि 29/08/2026 नुसार\nवादी- 1) पांडुरंग भगवान गमे, वय 23 वर्ष, रा. दहीगाव शे., ता. शेवगाव, जि. अ. नगर\nप्र.वादी- 1. जनाबाई भगवान गमे, वय 66 वर्ष रा. दहीगाव शे., ता. शेवगाव, जि. अ. नगर\n2. सारिका मुकेश कसाणे, वय 27 वर्ष रा. मांजरी., ता. गंगापूर, छ. संभाजीनगर\n3. मनिषा रामेश्वर डोंगरे, वय 24 वर्ष, रा. खामपिंप्री., ता. शेवगाव, जि. अ. नगर\n4. दुर्गा सोपान धुमाळ, वय 35 वर्ष, रा. देवटाकळी., ता. शेवगाव, जि. अ. नगर\n5 अश्विनी रामनाथ मडके, वय 35 वर्ष, रा. खडका., ता. शेवगाव, जि. अ. नगर\nयांचेत सुलेनामा होऊन वाटप झाले ते पुढीलप्रमाणे\nवाटपापुर्वीचा तपशिल -\n1) गट नं 105 क्षेत्र 1.09 हे. आर. व पो.ख. क्षेत्र 0.01 हे. आर. ज्यांचे नावे क्षेत्र आहे त्यांचे नाव : सारिका मुकेश कसाणे , जनाबाई भगवान गमे, पांडुरंग भगवान गमे, मनिषा रामेश्वर डोंगरे, दुर्गा सोपान धुमाळ, अश्विनी रामनाथ मडके.(सामाईक क्षेत्र)\n2) गट नं 136 क्षेत्र 1.20 हे. आर. व पो. ख. 0.00 हे. आर. ज्यांचे नावे क्षेत्र आहे त्यांचे नाव : सारिका मुकेश कसाणे , जनाबाई भगवान गमे, पांडुरंग भगवान गमे, मनिषा रामेश्वर डोंगरे, दुर्गा सोपान धुमाळ, अश्विनी रामनाथ मडके.(सामाईक क्षेत्र)\nवाटपानंतरचा तपशिल-\n1) गट नं 105 क्षेत्र 1.09 हे. आर. व पो.ख. क्षेत्र 0.01 हे. आर. ज्यांचे नावे क्षेत्र करायचे त्याचे नाव- जनाबाई भगवान गमे(संपूर्ण क्षेत्र)\n2) गट नं 136 क्षेत्र 1.20 हे. आर. व पो. ख. 0.00 हे. आर. ज्यांचे नावे क्षेत्र करायचे त्याचे नाव - पांडुरंग भगवान गमे. (संपूर्ण क्षेत्र)\nसदर गटात असलेला जल स्त्रोतचा हक्क हा वादी व प्रतिवादी यांना पाणी घेण्याचा हक्क सम- समान राहील.\nप्रतिवादी नं. – 2. सारिका मुकेश कसाणे, प्रतिवादी नं. – 3. मनिषा रामेश्वर डोंगरे, प्रतिवादी नं. – 4. दुर्गा सोपान धुमाळ, प्रतिवादी नं. – 5 अश्विनी रामनाथ मडके यांनी दावा मिळकती मध्ये असणारा कायदेशीर हक्क व हिस्सा वादी व इतर प्रतिवादी यांचे करिता त्यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे .त्याबद्दल त्यांची कोणतीही कायदेशीर तक्रार राहिलेली नाही.\nयेणेप्रमाणे वाटप झाले असून मे सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.नं 330/2026 दि 29/08/2026 नुसार व दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील सुची क्र 2 अन्वये नोद घेतली असे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फरदीन मैनुद्दीन पठाण"
}
