{
  "village_code": "272600070327230000",
  "village_name": "दहिगांव शे",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2945,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:04:37Z",
  "surveys": [
    "74/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी: उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक: क्र. जमीन/कवी/एस आर/01/2026\nआदेश दिनांक: 29/05/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध)नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) सुधारणा नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2(2), मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडील परिपत्रक क्र.भूमापन 3/विनोक्र 273/17/2019, दि.19/08/2019 या प्रमाणे मा.उपविभागीय अधिकारी पाथर्डी भाग, पाथर्डी यांचेकडील आदेश क्र.1) क्र.कावि/जमीन/एस.आर/01/2026, दिनांक 02/07/2026, व 2) क्र./जमीन/कावि/एस.आर/01/2026 पाथर्डी, दिनांक 29/05/2026 रोजीचे आदेश वरुन मौजे दहीगाव शे. येथील गट नंबर 74/2 मधील खातेदार 1) रमेश अंबरचंद शिंगवी यांचे पोटखराबा वर्ग अ मधील क्षेत्र 2.76 हे.आर. असून त्यापैकी त्यांनी गट नंबर 74/2 मधील 1.26 हे.आर. क्षेत्र लागवडीखाली आणलेले असल्याने प्रस्तावित दुरुस्ती- गट नंबर, 74/2 - 1.26 हे.आर. लागवडीखालील क्षेत्र व पो. ख. क्षेत्र 1.5 हे.आर. आकार 1.82 सदर क्षेत्र पोटखराबा वर्ग अ मधुन कमी करुन लागवडयोग्य क्षेत्रात समाविष्ठ करणे कामी उक्त आदेश त्याचप्रमाणे मा. उप अधीक्षक भूमी अभिलेख शेवगाव यांचेकडील कमी जास्त पत्रक शेवगाव दि. 06/08/2026 , जा.क्र. 894/2026 व लगत मा.तहसीलदार सो शेवगाव यांज कडील पत्र जा.क्र.- क्र.कावि/जमीन/63/2026 दि. 05/10/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "फरदीन मैनुद्दीन पठाण"
}
