{
  "village_code": "272600070327260000",
  "village_name": "मुंगी",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:46:06Z",
  "surveys": [
    "444/अ/2",
    "445/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : श्री छत्रपती राजश्री शाहू अर्बन को ऑप बँक लि. बीड शाखा पैठण\nलिहून देणार : भगवान पंडीत तटटु रा. मुंगी यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 5309 दिनांक 08/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 445/1/अ, 444/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री छत्रपती राजश्री शाहू अर्बन को ऑप बँक लि. बीड शाखा पैठण यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश मारुती राठोड"
}
