{
  "village_code": "272600070327280000",
  "village_name": "हातगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11597,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:16:26Z",
  "surveys": [
    "348/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : रमेश भागीनाथ खोलासे रा. हातगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4484-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 348/3 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश भागीनाथ खोलासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण सुभाष जाधव"
}
