{
  "village_code": "272600070327320000",
  "village_name": "चापडगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:26:39Z",
  "surveys": [
    "224/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/08/2026\nकारखाना नावात बदल -\nबाजूस दाखल गट नं. 224/1 क्षेत्र 0.0200 हेआर करीता कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री.रमेश मा.गर्जे यांनी संदर्भ क्र.संबढाकेदारेश्वर/प्रशासन/277/2026-27, दि.24/07/2026 अन्वये मा.कार्यकारी संचालक साहेब केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि, सुमननगर रा.बोधेगाव यांचे नावात बदल करणे कामी मा.तहसीलदार सो शेवगाव यांजकडे अर्ज सादर केला आहे. अर्जासह त्यांनी भारत सरकार यांज कडील form GST REG-06 Ragistration certificate – no – 27AAAAS4699E1Z7, प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांज कडील दि. 23/08/2021 रोजीचे नोंदणी प्रमाणपत्र, कारखान्याचे PAN कार्ड, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक – नाशिक विभागीय पुरवणी RNI No. MAHBIL/2012/44835, लाईट बील इत्यांदी कागदपत्र सादर केली आहेत. सबब उक्त कागदपत्र तसेच मा.तहसीलदार सो शेवगाव यांज कडील पत्र क्र. कावि/214/2026, दि.21/08/2026 प्रमाणे सदर कारखान्याचे नाव मा.कार्यकारी संचालक साहेब केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सुमननगर रा.बोधेगाव ऐवजी संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सुमननगर असा कारखान्याचे नावात बदल करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "प्रशांत माणिकराव ढाकणे"
}
