{
  "village_code": "272600070327370000",
  "village_name": "चेडे चांदगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2754,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:27:12Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026हुकुमनामा\nदि.09/07/2026 रोजी मे.शेवगाव सिव्हील जज्ज साहेब ज्यू.डी.यांचे कोर्ट रे.मु.नं.304/2026नुसार सुलेनामा झाला तो पुढीलप्रमाणे\nवादी\nआंबादास साहेबराव नाग\nप्रतिवादी\n1) शशिकला कैलास नागरे\n२) भाऊसाहेब कैलास नागरे\n३) भागवान कैलास नागरे\n४) कावेरी विष्णु इप्पर\n५) ज्ञानेश्वर विलास नागरे\n6 लक्ष्मण भाऊ नागरे\nमौजे चेडे चांदगाव येथील शेत जमिन मिळकत गट क्र. ६५ पैकीक्षेत्र ०० हे. ४६ आर आकार ०० रु. ४५ पैसे या शेत जमिनीच्या चतुः सिमा – पुर्वेस गट क्र. ६५ पैकी विलास (विमल) नागरे, दक्षिण- किशोर रंभाजी यांची जमिन, पश्चिम संगिता निकाळजे यांची शेत जमिन, उत्तरेस - शरद नागरे यांची शेत जमिन. सन २०१४ मध्ये दावा मिळकत मयत कैलास राधकिसन नागरे याने ४० आर व मयत विलास याने दावा मिळकतीमध्ये ०.०३ आर व प्रतिवादी नं. ६ लक्ष्मण याने दावा मिळकतीमध्ये ०.०३ आर व प्रतिवादी नं. ६ लक्ष्मण याने दावा मिळकतीमध्ये ०.३ आर असे एकदरीत एकुन ०.४६ आर कायदेशीर कारणासाठी विक्रीस काढली होती. हे ०.४६ आर क्षेत्र गट नं. ६५ मध्ये सलग होते कारण मयत कैलास, मयत विलास व प्रतिवादी नं. ६ लक्ष्मण हे एकाच कुटुंबातील ग्रहस्थ होते. त्यामुळे वादीने दावा मिळकत मयत कैलास, मयत विलास व प्रतिवादी नं. ६ लक्ष्मण यांचेकडुन दावा मिळकत विकत घेण्याचे ठरविले. यावरुन वादीने दि. १३/०३/२०१४ रोजी दावा मिळकतीचे बाजारभावाने किंमत कैलास, विलास व लक्ष्मण यांचेकडुन दावा मिळकत मयत कैलास ०.४० आर, मयत विलास ०.३ आर व प्रतिवादी नं. ६ लक्ष्मण यांचेकडुन ०.३ आर असे एकदरीत ०.४६ आर क्षेत्र विकत घेतले...",
  "talathi": "दादासाहेब लक्ष्मण गवळी"
}
