{
  "village_code": "272600070327380000",
  "village_name": "बोधेगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:06:43Z",
  "surveys": [
    "111/112/1",
    "111/112/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026\nलिहून घेणार : बुलढाणा अर्बन को ओप क्रेडिट सोसायटी लि. ,बुलढाणा शाखा धाड\nलिहून देणार : बाळासाहेब एकनाथ गुंजाळ रा. बोधेगांव यांनी रक्कम रुपये 80000000/- कर्ज घेऊन गट नंबर 111/112/2, 111/112/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बुलढाणा अर्बन को ओप क्रेडिट सोसायटी लि. यांचेकडील पत्र क्रमांक 340/2026 दि. 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "झिरपे बाळासाहेब बाबासाहेब"
}
