{
  "village_code": "272600070327390000",
  "village_name": "बालमटाकळी",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7064,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-05-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:35:33Z",
  "surveys": [
    "356",
    "357/1",
    "357/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/05/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/05/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शेवगाव\nगहाणखत लिहुन देणार : अण्णासाहेब अशोक शिंदे ,रामनाथ अशोक शिंदे रा. बालमटाकळी यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1916-2026 दिनांक 13/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1295000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 356, 357/1, 357/2 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अण्णासाहेब अशोक शिंदे ,रामनाथ अशोक शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1295000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मच्छिंद्र जनार्दन बेडके"
}
