{
  "village_code": "272600070327450000",
  "village_name": "लाडजळगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10549,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:49:06Z",
  "surveys": [
    "613",
    "695"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : येस बँक लिमिटेड शाखा शेवगाव\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बद्रीनाथ तहकिक ,बद्रिनाथ बाबुराव तहकिक रा. लाडजळगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4349-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2141700.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 613, 695 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बद्रीनाथ तहकिक ,बद्रिनाथ बाबुराव तहकिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2141700.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "JAGDISH SURESH SHIRSATH"
}
