{
  "village_code": "272600070327520000",
  "village_name": "शिंगोरी",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:05:22Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक, शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर\nलिहुन देणार : प्रतिभा अरुण चेमटे ,वैभव अरुण चेमटे रा. शिंगोरी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 387000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126 क्षेत्र 1.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिभा अरुण चेमटे ,वैभव अरुण चेमटे यांनी ईहक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 15/10/2026 रोजीचे दस्त, तसेच दुय्यम निबधक शेवगाव यांज कडील रजि ned at no 207 पेज ११ ते १६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 387000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद बाबासाहेब दहिफळे"
}
