{
  "village_code": "272600070327520000",
  "village_name": "शिंगोरी",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:05:22Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 29-10-2026#माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nखातेदार: भगवान ़बन्सी बोडखे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिंगोरी वि का से सोसायटी यांचेकडून दिनांक 06/04/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 26/10/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद बाबासाहेब दहिफळे"
}
