{
  "village_code": "272600070327530000",
  "village_name": "राणेगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3187,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:47:24Z",
  "surveys": [
    "446"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअधिकारी: तहसीलदार\nआदेश क्रमांक: क्र./कावी/वाटप/एस.आर/126/2026\nआदेश दिनांक: 27/10/2026\nअर्जदार विष्णु भिमराव गाढवे रा. राणेगाव यांनी म.ज.म.अ. 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे वाटप करनेस परवानगी मिळणेबाबत अर्ज दिलेवरून खालीलप्रमाणे वाटपाचा आदेश झाला.\nलिहुन देणार- 1) विष्णु भिमराव गाढवे 2) मैना मच्छिंद्र चाटे 3) गिता गिन्यानदेव बिबे 4) कांता तुकाराम बिबे 5) लता जयराम आटोळे 6) रुख्मिणी भिमराव गाढवे\nलिहुन घेणार- 1) संकेत विष्णु गाढवे 2) अनिकेत विष्णु गाढवे\nवरील लिहुन देणार व घेणार यांचेमध्ये खालीलप्रमाणे वाटप झाले.\nगट न. 446 वाटपाचे क्षेत्र 2.12 हे.आ. वाटप- 1) संकेत विष्णु गाढवे- 1.06 हे.आ. 2) अनिकेत विष्णु गाढवे- 1.06 हे.आ.\nवरीलप्रमाणे आपापसात वाटप झाले.\nमा. तहसीलदार शेवगाव यांचेकडील वाटप आदेश क्रमांक: क्र./कावी/वाटप/एस.आर/126/2026 आदेश दिनांक: 27/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "प्रसाद बाबासाहेब दहिफळे"
}
