{
  "village_code": "272600080327580000",
  "village_name": "शिंगवे केशव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:48:09Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, गुलमोहर रोड शाखा\nलिहुन देणार : नंदकिशोर साहेबराव खेत्री रा.डोंगरगण गट नंबर/ सर्वे नंबर 8 यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 322 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर साहेबराव खेत्री , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्रकुमार रावसाहेब टेमक"
}
