{
  "village_code": "272600080327600000",
  "village_name": "मिरी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:43:48Z",
  "surveys": [
    "868"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक,शाखा शेवगाव लिहून देणार : शैलेश भाऊसाहेब अकोलकर रा. मिरी यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 409000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 868 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.804276201 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन तसेच दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील फाईल क्रमांक 313 नुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 409000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रफुल्ल तुकाराम घोलप"
}
