{
  "village_code": "272600080327610000",
  "village_name": "रेणुकाईवाडी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:03:37Z",
  "surveys": [
    "270",
    "271"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी, पाथर्डी\nलिहून देणार : प्रभाकर सुर्यभान गवळी रा. रेणुकाईवाडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 306 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 270,271 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी यांचेकडील पत्र क्रमांक 804201428 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्पना लक्ष्मण धाडगे"
}
