{
  "village_code": "272600080327620000",
  "village_name": "आडगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:18:56Z",
  "surveys": [
    "142/1",
    "142/2",
    "143/1/अ",
    "143/1/क",
    "143/1/ड",
    "143/2",
    "144/1",
    "145/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 19-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026\nलिहुन घेणार : आडगाव वि.का .से .स , आडगाव\nलिहुन देणार : शिवाजी लहानू तोंगे रा. आडगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 142/1, 142/2, 143/1/अ, 143/1/क, 143/1/ड, 143/2, 145/5 144/1 क्षेत्र 1.63 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जगताप गोरख मार्तंड"
}
