{
  "village_code": "272600080327670000",
  "village_name": "शिराळ",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:07:16Z",
  "surveys": [
    "229",
    "261",
    "88"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 25-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25-10-2026\nलिहुन घेणार : वि का से सो शिराळ, शिराळ\nलिहुन देणार : किसन साहेबराव गडाख रा. शिराळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 229, 261, 88 क्षेत्र 1.49 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्रकुमार रावसाहेब टेमक"
}
