{
  "village_code": "272600080327670000",
  "village_name": "शिराळ",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:07:16Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25-10-2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिराळ चिचोंडी , पाथर्डी\nलिहून देणार : आशोक शहाराम दारकुंडे व श्रीधर शहाराम दारकुंडे रा. शिराळ यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील बुक नं.पु.भा.5 चे खंड क्रमांक 08 चे पृष्ठ क्रमांक 45 ते 51 वर 268 क्रमांक फायील दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- कर्ज घेऊन गट नंबर 148 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिराळ चिचोंडी यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्रकुमार रावसाहेब टेमक"
}
