{
  "village_code": "272600080327670000",
  "village_name": "शिराळ",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:49:09Z",
  "surveys": [
    "978"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये जमिनीचे वहिवाट नुसार नोंद.\nसंदर्भ 1)महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ला दिनांक ७ मे १९९२\n2)नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्रराज्य क्र. का./4 प्र.क/3806/2005/710 दिनांक 10मे 2006\n3)मे. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ याचिका क्र. 2814 दिनांक 30जून 2002\nअर्जदार श्रीमती आशाबाई भाऊसाहेब नजन,श्री.संदिप भाऊसाहेब नजन,श्री.बाळू भाऊसाहेब नजन,श्री.नवनाथ भाऊसाहेब नजन रा. शिराळ ता. पाथर्डी यांनी बाजूस दाखल एकत्रित हिंदू कुटुंबातील जमिनीचे आपापसात कुटुंब व्यवस्थापनासाठी, कुटुंबाच्या सोयीने, राजी खुशीने व सरनिरास मनाने रु. 100 च्या स्टाम्पवर अर्ज देवून पुढीलप्रमाणे वाटप केले असे. 1)मौजे शिराळ येथील गट नं.978 मधील श्रीमती आशाबाई भाऊसाहेब नजन,श्री.संदिप भाऊसाहेब नजन,श्री.बाळू भाऊसाहेब नजन,नवनाथ भाऊसाहेब नजन यांच्या नावे सामाईकपणे असलेले लागवडीयोग्य क्षेत्र 1.82.50 हे. आर. पो.ख. 0.00 आकारणी 2.93 पैसे क्षेत्रापैकी,\nश्री.संदिप भाऊसाहेब नजन यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.60.50 हे. आर. पो.ख. 0.00 आकारणी 0.97 पैसे क्षेत्र.\nश्री.बाळू भाऊसाहेब नजन यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.61 हे.आर.पो.ख.0.00 आकारणी 0.98 पैसे क्षेत्र.\nश्री. नवनाथ भाऊसाहेब नजन यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.61 हे. आर. पो.ख. 0.00 आकारणी 0.98 पैसे क्षेत्र.\nसंमती देणार-श्रीमती आशाबाई भाऊसाहेब नजन,श्री.संदिप भाऊसाहेब नजन,श्री.बाळू भाऊसाहेब नजन,श्री.नवनाथ भाऊसाहेब नजन वरील प्रमाणे अर्जदार हिंदू एकत्र कुटुंबातील सदस्य असल्यामुळे आपापसात कुटुंब व्यवस्थापनाच्या सोयीने व जमिनीत प्रत्यक्ष वहिवाट असल्यावरून जमिनीचे वाटप सरस मनाने केलेले असून अर्जदार व हितसंबंधित समक्ष हजर राहुन वहिवाट कबुल करून अर्ज, जबाब, नोटीस नमुना(11), नमुना नोटीस (12) व घोषणापत्र/ प्रतिज्ञापत्र, वाटपपत्र नुसार महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 अधिनीयमाच्या तरतुदीवरुन नोंद.",
  "talathi": "महेंद्रकुमार रावसाहेब टेमक"
}
