{
  "village_code": "272600080327680000",
  "village_name": "चिचोंडी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5768,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:30:54Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शिराळ चिचोंडी , पाथर्डी\nलिहून देणार : उत्तम बन्सी तागड रा. चिचोंडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 293 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शिराळ चिचोंडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "इम्रानखान इलियास इनामदार"
}
