{
  "village_code": "272600080327680000",
  "village_name": "चिचोंडी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5773,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:10:37Z",
  "surveys": [
    "458",
    "491"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिराळ चिचोंडी\nगहाणखत लिहुन देणार : आदिनाथ बाबासाहेब काळे रा. चिचोंडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3883-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 603829.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 458, 491 क्षेत्र 1.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदिनाथ बाबासाहेब काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 603829.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "इम्रानखान इलियास इनामदार"
}
