{
  "village_code": "272600080327690000",
  "village_name": "कोल्हार",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2768,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:25:53Z",
  "surveys": [
    "582",
    "885",
    "898"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शिराळ चिचोंडी , पाथर्डी\nलिहून देणार : लंकाबाई भगवान पालवे रा. कोल्हार यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 254 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 885, 898, 582 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शिराळ चिचोंडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "इम्रानखान इलियास इनामदार"
}
