{
  "village_code": "272600080327760000",
  "village_name": "सोमठाणे खुर्द",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2229,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:11:08Z",
  "surveys": [
    "14",
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026महारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये दिलीप कृष्णराव शिदोरे व इतर रां-सोमठाणे खुर्द यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे .\nवाटणीपञ करुन देणार :- 1. संजीवणी दिलीप शिदोरे यांनी गट नं 14 पै क्षेत्र 0.50 आकार 1.39\n2. दिलीप कृष्णराव शिदोरे यांनी गट नं 16 पै क्षेत्र 1.68 पो.ख 0.07 आकार 2.96\n3. संजीवणी दिलीप शिदोरे यांनी गट नं 16 पै क्षेत्र 1.50 पो.ख 0.07 आकार 1.39\nवाटणीपञ करुन घेणार :- 1.गणेश दिलीपराव शिदोरे यांना गट नं 14 क्षेञ – 0.50 ख 0.00 आकार- 1.39 नाते/दिशा : संपुर्ण\n2.मयुरी दिलीपराव शिदोरे यांना गट नं 16 क्षेञ – 1.68 ख 0.07 आकार- 2.96 नाते/ /दिशा : संपुर्ण\n3.गणेश दिलीपराव शिदोरे यांना गट नं 16 क्षेञ – 1.50 ख 0.07 आकार- 2.64 नाते/ /दिशा : संपुर्ण\nअर्जदार व हितसमंधित व्यक्ती समक्ष वहिवाट कबुल करातात महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.",
  "talathi": "आठरे संदिप त्रिंबक"
}
