{
  "village_code": "272600080327760000",
  "village_name": "सोमठाणे खुर्द",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:51:00Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026महारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये सविता बाळासाहेब ससे व इतर रां-सोमठाणे खुर्द यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे .\nवाटणीपञ करुन देणार :- 1.कोमल आदिनाथ शिदोरे, करण बाळासाहेब ससे, सविता बाळासाहेब ससे यांनी गट नं 101पै क्षेत्र 1.24 पो.ख 0.0250 आकार 1.15\nवाटणीपञ करुन घेणार :- 1.रंजना अर्जुन ससे यांना गट नं 101 क्षेञ – 0.61 ख 0.0125 आकार- 0.57 नाते/ दिशा: पश्चिमेकडुन\n2.करण बाळासाहेब ससे यांना गट नं 101 क्षेञ – 0.63 ख 0.0125 आकार- 0.58 नाते/ दिशा: पुर्वेकडुन\nअर्जदार व हितसमंधित व्यक्ती समक्ष वहिवाट कबुल करातात महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.",
  "talathi": "आठरे संदिप त्रिंबक"
}
