{
  "village_code": "272600080327770000",
  "village_name": "पारेवाडी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:42:00Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026मा. तहसिदार साहेब पाथर्डी यांचेकडील आदेश क्र.कावि/कलम43/28/2026 दिनांक 20/08/2026 वरुन अर्जदार गोरक्षनाथ सखाराम लवांडे यांचे गट नं 72 क्षेत्र 0.95 पो.ख 0.00 आकार 3.24 या गटाचे पुर्ण क्षेत्र कुळ कायदा कलम 43 नुसार भोगवटदार वर्ग -2 चे रुपांतर भोगवटदार वर्ग - 1 मध्ये करणेत येत आहे असा आदेश प्राप्त झालेवारुन नोंद घेतली असे\nमा. तहसिदार साहेब पाथर्डी यांचेकडील आदेशावरुन नोंद घेतली असे",
  "talathi": "आठरे संदिप त्रिंबक"
}
