{
  "village_code": "272600080327780000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:38:54Z",
  "surveys": [
    "407"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026महारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये सुनिल प्रभाकर अकोलकर व इतर रां-तिसगांव यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे .\nवाटणीपञ करुन देणार :- 1.अनिल प्रभाकर अकोलकर, सुनिल प्रभाकर अकोलकर, अलकाबाई बबनराव ढोबळे यांनी गट नं 407 पै क्षेत्र 1.66 पो.ख 0.01 आकार 1.69\nवाटणीपञ करुन घेणार :- 1.अनिल प्रभाकर अकोलकर यांना गट नं 407 क्षेञ – 0.83 ख 0.0050 आकार- 0.85 नाते/ दिशा: भाऊ\n2.सुनिल प्रभाकर अकोलकर यांना गट नं 407 क्षेञ – 0.83 ख 0.0050 आकार- 0.85 नाते/ दिशा: भाऊ\nअर्जदार व हितसमंधित व्यक्ती समक्ष वहिवाट कबुल करातात महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.",
  "talathi": "सचिन सदाशिव लवांडे"
}
