{
  "village_code": "272600080327780000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:38:54Z",
  "surveys": [
    "621/1/2/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा संत नरहरी ग्रा, बि.सह. पतसंस्था मर्या तिसगांव यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र 25/संत नरहरी पत./वसुली/स्थावर/आदेश दिनांक 08/06/2026अन्वये कर्जदार जाविद महमदजाकिर माणियार यांना जामिनदार म्हणुन शेख वसिम सादीक यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 621/1/2/4 वर रक्कम रुपये 388196/- चा बोजा दाखल करणेबाबत श्री संत नरहरी ग्रा, बि.सह. पतसंस्था मर्या तिसगांव, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.जुन/07/2026 दिनांक 23/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 388196/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन सदाशिव लवांडे"
}
