{
  "village_code": "272600080327780000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13129,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:38:54Z",
  "surveys": [
    "298/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्रमांक/155/एसआर/135/2020\nआदेश दिनांक : 05/11/2020\nमा. तहसिलदार साहेब पाथर्डी यांचेकडील परिपत्रक अन्वये अर्जदार उषा भिवसेन कराळे यांचे गट नं 298 पैकी प्लॉट नं 21 मध्ये हस्तलिखीत 7/12 व फेरफार नं 1724 व खरेदीखत दस्त क्रमांक 3070/1994 दिनांक 22/12/1994 वरुन ऑनलाईन 7/12 वर चुकलेला अंम्मल दुरुस्त केला असे.",
  "talathi": "सचिन सदाशिव लवांडे"
}
