{
  "village_code": "272600080327870000",
  "village_name": "वैजुबाभुळगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:05:07Z",
  "surveys": [
    "136",
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026मे.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर पाथर्डी यांचे न्यायालयात रे मु नं 399/2024 अन्वये आणि मुद्रांक जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील अटकाव/चूमुशु प्र.क्र.92/2025 अन्वये\nवादी - १) अवधूत राजेंद्र घोरपडे रा.वैजूबाभूळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर\nप्रतिवादी- आसाराम गीताराम घोरपडे व इतर वैजूबाभूळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या कामी वादी व प्रतिवादी यांचेकडून आपआपसात बसून तडजोड होऊन खालीलप्रमाणे आप-आपसात सुलेनामा होऊन वाटप करुन घेतले हे खालीलप्रमाणे-\n१) मौजे वैजुबाभुळगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील गट नं. १४१ चे एकूण क्षेत्र ३ हे. २५ + ख. ० हे. ०७ आर एकूण ३ हे. ३२ आर यांपैकी उत्तर व पूर्व बाजूकडील १ हे. ९६ आर + ख. ० हे. ०३ आर एकूण १ हे. ९९ आर क्षेत्र प्रत्यक्ष वाटप करून प्रतिवादी नं. ५ जगन्नाथ आसाराम घोरपडे यांना वाटप करून त्यांचे प्रत्यक्ष ताब्यात दिलेले आहे. तसेच सदर गट नं. १४१ मधील दक्षिण बाजूकडील उर्वरीत १ हे. २९ आर + ख. ०हे. ०४ आर असे एकूण १ हे. ३३ आर क्षेत्र प्रत्यक्ष वाटप करून वादी अवधुत राजेंद्र घोरपडे यांना वाटप करून त्यांचे प्रत्यक्ष ताब्यात दिलेले आहे.\n२) मौजे वैजुबाभुळगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील गट नं. १३६ चे एकूण क्षेत्र ५ हे. ०४ + ख. ० हे. ५६ आर एकूण ५ हे. ६० आर यापैकी वादी व प्रतिवादी यांचे ० हे. ६७ + ख. ० हे. ०६ आर एकूण ० हे. ७३ आर यापूर्वी प्रतिवादी नं. १ आसाराम गिताराम घोरपडे यांचे नावावर असलेले संपूर्ण क्षेत्र वाटप करून वादी अवधुत राजेंद्र घोरपडे यांना वाटप करून त्यांचे प्रत्यक्ष ताब्यात दिलेले आहे.\n३) वादी यांना तसेच क्षेत्रात जाण्याकरीता प्रतिवादी नं. ५ यांचे क्षेत्रातुन जाण्या-येण्या करीता वर नकाशात दर्शविल्या प्रमाणे दक्षिण बाजूने ६ फुट रुंदीचा रस्ता ठेवण्यात आला आहे.\n४) वरील वाटपाप्रमाणे वादी व प्रतिवादी नं. ५ यांचे नावाची नोंद दावा मिळकतीचे ७/१२ सदरी होण्यास प्रतिवादी नं. १ ते ४ यांची संमती असून त्यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील अविभक्त हिस्सा वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी नं. ५ यांचे लाभात कायमस्वरूपी सोडून दिला.\nयेणेप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचेत आप आपसात तडजोड होऊन व मे.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर पाथर्डी यांचे न्यायालयात रे मु नं 399/2024 अन्वये आणि मुद्रांक जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील अटकाव/चूमुशु प्र.क्र.92/2025 अन्वये नोंद केली असे.कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैद्य भालचंद्र शंकर"
}
