{
  "village_code": "272600080327870000",
  "village_name": "वैजुबाभुळगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:05:07Z",
  "surveys": [
    "188",
    "189",
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nलिहुन घेणार : विश्वात्मा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित अपूर्वा कॉमप्लेक्स जामखेड रोड अहिल्यानगर\nलिहुन देणार : भाऊसाहेब मारुती जरे,सुनिता अशोक जरे,अशोक भाऊसाहेब जरे रा. वैजुबाभुळगांव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 8289 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 190, 188, 189, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब मारुती जरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा मा.सह.दुय्यम निबंधक कार्यालय अहिल्यानगर १ यांचेकडील दस्त क्र.८२८९ दि.09/10/2026 नुसार 7/12 वर बोजा दाखला केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैद्य भालचंद्र शंकर"
}
