{
  "village_code": "272600080327880000",
  "village_name": "दगडवाडी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:41:09Z",
  "surveys": [
    "396",
    "418"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : कॅनेरा बँक करंजी , पाथर्डी\nलिहून देणार : प्रकाश विश्वनाथ माळी रा. दगडवाडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 730 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418, 396 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनेरा बँक करंजी यांचेकडील पत्र क्रमांक 18 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुशांत चंद्रकांत छत्तीसे"
}
