{
  "village_code": "272600080327920000",
  "village_name": "घाटशिरस",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:28:48Z",
  "surveys": [
    "614"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार: शिवाजी गोविंद पडोळे रा. घाटशिरस , ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर.\nलिहून घेणार: सीताराम विठ्ठल पाठक रा. घाटशिरस, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर.\nगट नं.614 क्षेत्र 0 हे. 97 आर ख.0 हे. 02 आर एकूण क्षेत्र 0 हे. 99 आर आकार 2 रु-94 पैसे वरील जमिनीमध्ये लिहून देणार यांची फेर नंबर 2092 अन्वये एक सामाईक विहीर असून त्या विहिरीतील लिहून देणार यांचा विहीर पाणी (0-4-0) चार आणे हिस्सा असून तो संपूर्ण विहीर पाणी (0-4-0)चार आणे हिस्सा इलेक्ट्रिक मोटारसह लिहून घेणार, लिहून घेणार यांचे वडील विठ्ठल दगडू पाठक यांचा याच गट नंबर 614 मधील जमिनीस पाणी घेण्याच्या हक्कासह कायम खरेदी दिला आहे. तसेच सदर विहिरीवर जाणे येण्यासाठी व विहिरीची वहिवाट करण्यासाठी रस्त्याचे हक्कासह कायम खरेदी दिली आहे.. सदर नोंद दुय्यम निबंधक पाथर्डी दस्त क्र. 3289/2026 दि. 15/09/2026 तसेच दस्त सूची क्र. 2 वरून घेतली असे.",
  "talathi": "कोमल रोहिदास जगधने"
}
