{
  "village_code": "272600080327920000",
  "village_name": "घाटशिरस",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:28:48Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , तिसगाव\nलिहुन देणार : आकाश महादेव टापरे, प्रकाश महादेव टापरे, सत्यभामा महादेव टापरे . गट नंबर/ सर्वे नंबर 179 यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 264/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 253141/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.76 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश महादेव टापरे ,प्रकाश महादेव टापरे, सत्यभामा महादेव टापरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 253141/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कोमल रोहिदास जगधने"
}
