{
  "village_code": "272600080327960000",
  "village_name": "जवखेडे खालसा",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4657,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:32:30Z",
  "surveys": [
    "154/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : द्वारकामाई अर्बन को.ऑफ क्रेडीट सोसायटी लि, जवखेडे खालसा, ता.पाथर्डी, जि. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : एकनाथ दगडु आंधळे रा. जवखेडे खालसा यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3818-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ दगडु आंधळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषीकेश सुर्यकांत घोरतळे"
}
