{
  "village_code": "272600080328040000",
  "village_name": "पागोरीपिंपळगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5142,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:45:24Z",
  "surveys": [
    "430"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nतहसीलदार पाथर्डी क्र.कवि/कुका2/151/2026 दि.29/4/2026\nमे.दिवाणी न्यायाधिश साहेब (क स्तर) शिरूर कासार यांच्या कोर्टात रे. मु.नं.44/2026 दि.02/02/2026\nवादी – सौरभ नवनाथ दराडे व इतर 1 अपाक भिमाबाई नवनाथ दराडे रा.पागोरी पिंपळगाव\nप्रतिवादी –विमल नवनाथ दराडे व इतर\nवादी व प्रतिवादी यांच्या मध्येआपसात तडजोड होऊन सुलेनामा झाला खालील प्रमाणे\n1 )वादी व प्रतिवादी नं.2 यांचे वडील प्रतिवादी नं.1 मयत नवनाथ ज्ञानोबा दराडे यांचे नावे असलेले मौजे पागोरी पिंपळगाव ता. पाथर्डी जि.अ.नगर गट नं.430 पैकी एकूण क्षेत्र 4 हे 0 आर पो.ख. 77 आर या पैकी पूर्वेकडील बाजूचे 0 हे 80 आर क्षेत्र प्रतिवादी नं.2 कावेरी नवनाथ दराडे यांच्या वाटपास दिले असे\n2) मौजे पागोरी पिंपळगाव येथील गट नं.430 पैकी मयत नवनाथ ज्ञानोबा दराडे यांचे नावे असलेले क्षेत्र 4 हे 0 आर पो.ख. 77 आर या पैकी प्रतिवादी नं.2 यांना वाटून दिलेल्या पश्चिमेस क्षेत्र 1 हे 30 आर , पो.ख. 38 आर क्षेत्र वादी नं. 1 सौरभ नवनाथ दराडे अ.पा .क भिमाबाई नवनाथ दराडे यांचे वाटपास दिले असे\n3) मौजे पागोरी पिंपळगाव येथील गट नं.430 पैकी मयत नवनाथ ज्ञानोबा दराडे यांचे नावे असलेले क्षेत्र 4 हे 0 आर पो.ख. 77 आर या पैकी वादी नं.1 यांना वाटून दिलेल्या पश्चिम बाजूकडील 1 हे 30 आर , पो.ख. 39 आर क्षेत्र वादी नं.2 युवराज नवनाथ दराडे अ.पा .क भिमाबाई नवनाथ दराडे यांच्या वाटपास दिले असे\n4) मौजे पागोरी पिंपळगाव येथील गट नं.430 पैकी मयत नवनाथ ज्ञानोबा दराडे यांचे नावे असलेले क्षेत्र 4 हे 0 आर पो.ख. 77 आर या पैकी पश्चिमेकडील बाजूचे 0 हे 60 आर क्षेत्र प्रतिवादी नं. 1 विमल नवनाथ दराडे यांच्या वाटपास दिले असे\nया प्रमाणे वादी प्रतिवादी यांचेमध्येतडजोडहोऊन सुलेनामा झाला असे तहसीलदारपाथर्डी क्र.कवि/कुका2/151/2026 दि.29/4/2026 पत्रावरून व सुलेनामा वरून नोंद.",
  "talathi": "वसीम अशपाक पटेल"
}
