{
  "village_code": "272600080328100000",
  "village_name": "कासारपिंपळगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:23:41Z",
  "surveys": [
    "14/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : एचडीएफसी बँक शाखा , पाथर्डी\nलिहून देणार : मंदा मच्छिंद्र केळकर रा. कासारपिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील नोंदणी क्रमांक 295 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 14/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एचडीएफसी बँक शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 440000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषीकेश सुर्यकांत घोरतळे"
}
