{
  "village_code": "272600080328120000",
  "village_name": "निवडुंगे",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7729,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:44:15Z",
  "surveys": [
    "450"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमहारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वे भाऊसाहेब गंगाधर मरकड व इतर रां-निवडुंगे यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे .\nवाटणीपञ करुन देणार :- गोरक्षनाथ बाबुराव क्षिरसागर यांनी गट नं- 450 क्षेत्र- 1.3450 हे.आर आकार- 3.53\nवाटणीपञ करुन घेणार :- 1.अशोक गोरक्षनाथ क्षिरसागर यांना गट नं- 450 क्षेत्र- 0.80 हे.आर आकार- 1.05\nवाटणीपञ करुन घेणार :- 2. गोरक्षनाथ बाबुराव क्षिरसागर यांना गट नं- 450 क्षेत्र- 0.5450 हे.आर आकार- 0.71 प्रमाणे\nअर्जदार व हितसंबंधीत इसम समक्ष वहिवाट कबुल करतात. महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.",
  "talathi": "गणेश गोरक्षनाथ वावरे"
}
